'या' राशीच्या व्यक्तींना अचानक लाभ होणार

आजचे राशी भविष्य 18 ऑगस्ट 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
 
मेष राशी : आजचा दिवस नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम असणार आहे. कामाचा व्याप वाढेल आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास सतावण्याची शक्यता आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. नवीन वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होईल. आजचा शुभ रंग - लाल.

वृषभ राशी  : आजचा दिवस नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी चांगला असणार आहे. व्यापारवाढीसाठी प्रयत्न करताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धार्मिक यात्रा करण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 
मिथुन राशी  : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. घर, दुकान खरेदीची योजना बनवाल. मित्राच्या कुटुबांत सुरू असलेला वाद शांत करण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
कर्क राशी  : आजचा दिवस शुभ असणार आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. सासुरवाडीतून आनंदाची बातमी मिळेल. जुन्या एखाद्या चुकीमुळे समस्या निर्माण होऊ शकते. आजचा शुभ रंग - जांभळा.
 
सिंह राशी :  आजचा दिवस समस्यांसोबत सुरू होईल. दिवसभर धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या संदर्भातील प्रकरणात निकाल तुमच्या बाजुने लागेल. विरोधकांपासून सावध रहा. आजचा शुभ रंग - नारंगी.
 
कन्या राशी  :  आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. हाती घेतलेले काम वेळेआधी पूर्ण होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येईल. आजचा शुभ रंग - केशरी.
 
तूळ राशी  : आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या उत्तम असणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कार्याची सुरुवात करताना ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. व्यापारवाढीसाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - निळा.
 
वृश्चिक राशी : आनंदाचे वातावरण असेल. अंगदुखीची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
 
धनु राशी : आजचा दिवस चिंतेचा असणार आहे. नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आई-वडिलांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. आजचा शुभ रंग - हिरवा.
 
मकर राशी : अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिकस्थितीत सुधारणा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. बऱ्याच दिवसांनी मित्रांच्या भेटीगाठी होतील. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
 
कुंभ राशी : वाहन खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. नव्या कार्याची सुरुवात करु शकता. संपत्तीत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. रखडलेले काम मित्रांच्या मदतीने पूर्ण होईल. आजचा शुभ रंग - जांभळा.
 
मीन राशी : आर्थिक समस्या जाणवण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना अनेक चढ-उतार पहायला मिळतील. समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - पांढरा.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला