फरार दिगंबर आगवणे याची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपये बक्षीस देणार अनुप शहा

फलटण :  रामराजे यांचा पोपट फरार झाला असून फरार दिगंबर आगवण्याची माहिती देणाऱ्याला भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे उपाध्यक्ष अनुप शहा यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे


याबाबत अधिक माहिती अशी की गिरवी येथील बाळासाहेब कदम विरुद्ध दिगंबर आगवणे यांच्या खटल्यामध्ये दिगंबर आगवणे यांचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर दिगंबर आगवणे हे फरार झाले असल्याबाबत ची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात आली होती याबाबत बोलताना अनुक्षा म्हणाले खोटे खूप दिवस चालत नाही फरार दिगंबर अगोदर यांची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपयाची रोग बक्षीस माझ्याकडून मी जाहीर करत आहेदिगंबर आगवणे व खा रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ.जयकुमार गोरे याच्यात गेल्या काही दिवसांपासून  वाद टोकाला पोहोचलेला पहावयास मिळत आहे याच पार्श्वभूमीवर एकमेकांवर केसेस दाखल झाल्या आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला