मौजे मुंजवडी तालुका फलटण गावाच्या हद्दीत हायस्कूल शाळेचे जवळ अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखलअनमोल जगताप
- Mon 31st Oct 2022 05:46 am
- बातमी शेयर करा
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मौजे मुंजवडी तालुका फलटण गावाच्या हद्दीत हायस्कूल शाळेचे जवळ
संशयित आरोपी नाना गंगाराम लांगुटे (राहणार मुंजवडी ता फलटण जिल्हा सातारा) याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हायस्कूल शाळेजवळ सायकल चालवीत असताना गावातील नाना गंगाराम लांगुटे याने अश्लील वर्तन करून मी तुला मारून टाकीन अशी धमकी दिली याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पो निरीक्षक भोसले करत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 31st Oct 2022 05:46 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 31st Oct 2022 05:46 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 31st Oct 2022 05:46 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 31st Oct 2022 05:46 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 05:46 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 05:46 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 31st Oct 2022 05:46 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 31st Oct 2022 05:46 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 31st Oct 2022 05:46 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 31st Oct 2022 05:46 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 31st Oct 2022 05:46 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 31st Oct 2022 05:46 am













