शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत ज्ञानदीप स्कूलचे उज्वल यश

वाई : येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट) निकाल 100℅ लागला असुन एलिमेंटरी परीक्षेत  *अ श्रेणी प्राप्त 4 विद्यार्थी, ब श्रेणी प्राप्त 19 विद्यार्थी तर क श्रेणी प्राप्त 4 असे 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .तर इंटरमिजिएट परीक्षेत अ श्रेणी प्राप्त 6 विद्यार्थी,ब श्रेणी प्राप्त 6 विद्यार्थी आणि क श्रेणी प्राप्त 1असे 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
एलिमेंटरी परीक्षेतील अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये कु.ईश्वरी जगताप, अनंत डेरे, आर्यन शिंदे, शर्विल जाधव तर*ब* श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. उर्वी  बेडेकर,अहिल्या खरात, विस्मिता पुजारी,संस्कृती जाधव, जयदीप वाघ, अथर्व यादव,यश महामुनी,अनुज नरखेडकर,अर्णव रासकर, करीना राॅय, वैष्णवी जगताप, रिया गायकवाड, सर्वश्री भोसले, ऋतूजा खरात,प्रांजल रननवरे, ईश्वरी ओतारी,अक्षरा डाळवाले, प्रार्थना जाधव, निलांशु गोळे यांचा आणि क श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. आदिती पवार,वरद पोरे, अंकुर माळी, शौर्य शिंदे यांचा समावेश आहे. 
इंटरमिजिएट  परीक्षेत अ श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यामध्ये कु. श्रेया कोदे, आर्या काटकर, ऋतू माने, सानिका शिर्के,समर्थ खरोटे. नुहेदअली मुजावर, तर ब श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यामध्ये कु. श्रुतिका कदम,गौरी बाबर,आदिती जगताप, समीक्षा राऊत,आर्या नवले, सोहम यादव, आणि क श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यामध्ये ओम पवार याचा समावेश होतो. 
सर्व विद्यार्थ्यांस शाळेचे कला शिक्षक श्री संजय दत्तात्रय डेरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन संस्थेचे
अध्यक्ष श्री एकनाथ जगताप,उपाध्यक्ष श्री चंद्रकांत ढमाळ,सचिव श्री राहुल जगदाळे,खजिनदार श्री किरण तपकीरे, विश्वस्त श्री विश्वनाथ पवार ,श्री जिजाबा पवार,प्रो.श्री.दत्तात्रय वाघचवरे,श्री दिलीप चव्हाण,श्री विजय कासुर्डे, श्री बाळकृष्ण पवार,श्री रविंद्र केंजळे, श्री चंद्रकांत शिंदे, श्री दत्ता मर्ढेकर तसेच शाळेच्या प्राचार्या शुभांगी पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला