शिरढोण येथे दि.५ रोजी मुर्ती प्रतिष्ठापणा विधी समारंभ

सातारा  :  शिरढोण, ता.कोरेगाव येथे भिनज्योत तरुण मित्र मंडळ,बौद्धजन महिला मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.५ फेब्रुवारी रोजी तथागत भ.गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    सकाळी ९ वा.ध्वजारोहण, ९.३० वा.मिरवणूक,दुपारी १२ वा.मूर्ती प्रतिष्ठापणा (शिल्प अनावरण),१२ ३० वा. धम्मदेसना असा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील एकमेव भन्ते पूज्य भिक्षु थेरो यांच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष अनिल कांबळे भूषवणार आहेत.आदर्श ग्रामसेविका श्रीमती तृप्ती जाधव यांनी बुद्ध मूर्ती दिली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती उपसरपंच यदु दामोदर खंडाईत यांनी दिली आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ.शशिकांत शिंदे, महासभेचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे,जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड, कोषाध्यक्ष श्रीमंत घोरपडे,संस्कार उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे,सरपंच सौ.गीतांजली पवार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत घोरपडे,युवा उद्योजक कामेश कांबळे,प्रगत शेतकरी सचिन घोरपडे आदी समता सैनिक दल व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला