राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांनी धर्मवीर छत्रपतीं श्री संभाजी महाराज यांच्या विषयी जे चुकीचे विधान केले त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन महाबळेश्वर तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले
Satara News Team
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर: कोळी आळी येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालून आणि ध्येय मंत्र घेऊन आंदोलनाला सुरुवात झाली . कोळी आळी ते. बाजार पेठ मार्गे आराम चौक अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत रॅली काढण्यात आली विरोधी पक्ष नेता अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळीं करण्यात आली . आराम चौक येथे जिल्हा चिटणीस श्री यशवंतजी लेले ,तालुका अध्यक्ष श्री मधुकर बिरामणे यांनी आपले मनोगत मांडून अजीत पवार यांचा निषेध व्यक्त केला .पुण्यश्लोक श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून आंदोलनाची सांगता झाली यावेळी जिल्हा चिटणीस श्री यशवंतजी लेले ,जिल्हा उपाध्यक्ष श्री तानाजी भिलारे ,तालुका अध्यक्ष श्री मधुकर बिरामणे , किसान मोर्चा अध्यक्ष श्री जगन्नाथ भिलारे, महिला जिल्हा उपध्याक्षा उषाताई ओंबळे ,तालुका महिला अध्यक्षा सौ वंदना उतेकर , श्री अनिलनाना भिलारे ,सर चिटणीस श्री सुनील जाधव , शहर अध्यक्ष श्री राजेंद्र पवार, कामगार आघाडी अध्यक्ष श्री अजित सकपाळ , श्री बाळासाहेब आंब्राळे ,श्री तुकाराम दुधाने , पुनम भिलारे संगिता बनसे लक्ष्मी वाडकर ,आशा पवार ,मनिषा भोईटे सुरेश भिलारे,अर्जुन घावरी पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 3rd Jan 2023 03:12 pm













