रस्ता मंजूर होऊनही काळोशी पुनर्वसित ते दत्त मंदिर चा परिसर रस्त्यापासून वंचित

काळोशी : काळोशी हे पुनर्वसित गाव आहे. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता मुख्यमंत्री निधी योजनेतून मंजूर झाला आहे. स्थानिकांच्या विरोध या रस्त्या करीत आहे. सन १९८५ पासून या गावाला जाण्यासाठी नीट रस्ता उपलब्ध नाही या ठिकाणी रस्त्यात मोठ मोठाले खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे
लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता आपल्या सोबत एक ड्रेस घेऊन जावा लागतो कारण या रस्त्यावरून गेल्यास त्यांचे संपूर्ण कपडे चिखलमय होतात त्याचबरोबर वृद्ध व गरोदर माता भगिनींना या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुमारे तीनशे लोकसंख्येचे हे गाव आहे. या ठिकाणी बालक वृद्ध माता-भगिनींच्या बरोबरच नीट गाडी सुद्धा जाऊ शकत नाही पावसामुळे या ठिकाणी रस्ता पूर्ण चिखलमय झाला आहे खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे हे खड्डे देखील वाहन धारकांना दिसत नाहीत व छोटे छोटे अपघात तसेच घसरून पडण्याच्या घटना वारंवार होत आहेत. काळोशी हे गाव कोरेगाव मतदार संघामध्ये येते या ठिकाणी दोन आमदार आहेत ग्रामस्थांच्या माहितीनुसार या ठिकाणी आमदार देखील याच खड्डेमुळे रस्त्यातून गावामध्ये येतात परंतु अद्यापही या रस्त्याची डागडुजी करण्याकरिता कुणीही प्रयत्न केले नाहीत. रस्ता मंजूर होऊनही रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आज काळोशी या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन केला आहे त्याचबरोबर यावेळी जिल्हाधिकारी सातारा यांना देखील या रस्त्या संदर्भात निवेदन दिला आहे यावेळी सातारा दिवशी बोलताना काळोशी ग्रामस्थांनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
त्याचबरोबर आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळोशी ग्रामस्थ या खड्ड्यांमध्ये झाडे लावून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट देणार असल्याचे देखील यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सांगितला आहे. याचबरोबर मुख्यमंत्री गटातील आमदार महेश शिंदे हे या मंजूर झालेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार का? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित राहिला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला