पत्नीला लहान मुलीसमोर शिवीगाळ करणं भोवलं; 'पोक्सो'चा गुन्हा दाखल
Satara News Team
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा : स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीला अश्लील शिवीगाळ करणे पतीला भोवलं असून, त्याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सातारा शहरात रविवारी (दि. ४) घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ३३ वर्षांची असून, राहत्या घरात तिच्या पतीने १३ वर्षांच्या लहान मुलीसमोर ‘तुझी आई अडाणी आहे,’ असे म्हणत अत्यंत खालच्या भाषेत अश्लील शिवीगाळ केली. तसेच रागाच्या भरात पत्नीच्या डोक्याचे केस उपटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीसमोरच घडला.
त्यामुळे मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने बापावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 7th Feb 2024 03:49 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 7th Feb 2024 03:49 pm













