पाटण येथे ऊस परिसंवाद व शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

 दादासाहेब पाटणकर हायस्कूल म्हावशी पेठ येथे ऊस परिसंवाद व शेतकरी मेळावा संपन्न झाला. म्हावशी पेठ येथे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा जळगाव आयोजित ऊस पिक परिसंवाद व शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये अतिपर्जन्य परिसरात ऊस उत्पादन वाढीचे सूत्रे तसेच मातीचे जडणघडण पोत सुधारणे यावर ऊसपिक तज्ञ श्री आबासाहेब साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.              
              यावेळी शेतकरी वर्गाचा गुणवत्ता पूर्ण विकास व आधुनिक तंत्रयुक्त शेतीच्या विविध बहुरंगी प्रदर्शनी विशेष आकर्षक ठरली. शेतीला लागणारी नाविन्यपूर्ण उपकरणे कृषी विषयक पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना त्यासोबत शेती व्यवसायाला पूरक असे जोड उद्योगाची माहिती देण्यात आली. तसेच निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ची जैविक उत्पादने रासायनिक बायो पावडर गोल्ड याचा जमिनीतील वापर व पिकावरील उत्कृष्ट परिणाम व फवारणीसाठी बायोफोर्स वेज डबल वापर करावा असे सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील  शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तसेच निर्मल सीड्स चे झोनल अधिकारी श्री सुनील गंधम ,नितीन खलाटे, मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर श्री सौदागर चव्हाण, एम.डी संदीप जाधव उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला