समाजसेविका अश्विनी ढेंगे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
निसार शिकलगार - Sun 7th May 2023 02:28 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : समाजसेविका अश्विनीताई सतीश ढेंगे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार ने नुकतेच मुंबई येथे दिगदर्शक साजिद खान व इंग्लंडचे मास्टर रोन ब्रेनन याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कै. तुकाराम बाळू पाटकर मेमोरीयल चॅरिटेबल ट्रस्ट संथापक आध्यक्षा व आई दुर्गा फाउंडेशनच्या आध्यक्षा आश्विनी ताई सतीश ढेंगे या संस्थाचे महाराष्ट्रभर काम करत आहेत.समाजातील गरीब मुलांना विविध प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून मदत करीत असतात. विविध प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या आजारांच्या पेशंटला मांगदर्शन करणे व गरीब कुटूंबाना घरकुल मिळून देणे निराधार महिलांना अंध अपंग पेन्शन मिळून देणे.प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात कपडे शालिये साहित्य वाटप करणे, अशा विविध प्रकारच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांचे काम पाहून एक में महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र दिन 2023 रोजी पहिल्या एस एम इ आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आले.
या कार्यक्रमांमध्ये साऊथ कोरिया येथील ग्रँड मास्टर किमयाँग हो, मास्टर किम जुह युन, तर इंग्लंडहून मास्टर रोन ब्रेनन, मास्टर रेन ग्रीफिटस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले तर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन एस एम इ चे एडिटर जय गोहिल, सब एडिटर भगवानराव कोळी यांनी केले होते. वैशालीताई कोळी अनिल माळवी यांचे विशेष सहकार्य लाभले सौ आश्विनी ताई ढेंगे यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 7th May 2023 02:28 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 7th May 2023 02:28 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 7th May 2023 02:28 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 7th May 2023 02:28 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 7th May 2023 02:28 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 7th May 2023 02:28 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 7th May 2023 02:28 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 7th May 2023 02:28 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 7th May 2023 02:28 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 7th May 2023 02:28 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 7th May 2023 02:28 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 7th May 2023 02:28 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 7th May 2023 02:28 pm













