जयभीम मित्र मंडळातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनास अभिवादन.

वाठार स्टेशन: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने वाठार स्टेशन येथील राधे कृष्ण मंगल कार्यालयात जयभीम मित्रमंडळातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
   यामध्ये वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर दीपप्रज्वलन वाठार स्टेशन ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ नीता संजय माने यांच्या हस्ते करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमात बुद्ध वंदना व सूत्रपटन केले गेले. भीम गर्जना गायन पार्टी शिरगाव व सिद्धार्थ गायन पार्टी आनवडी यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच देऊर येथील प्रसाद गायकवाड यांचे व्याख्यान व बुद्ध धर्म संघ यांच्यातर्फे ४ हजार कॅलेंडरचे वाटप करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमास सर्व उपासक, उपासिका, वयोवृद्ध, पुरुष, बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन जयभीम मित्र मंडळाचे अध्यक्ष आयु. दगडू मोरे, उपाध्यक्ष आयु. भानुदास कांबळे, सचिव आयु. भिमराव सपकाळ, सल्लागार आयु. डॉ.भास्कर खिल्लारे व आयु. दादा कांबळे, खजिनदार आयु संजय भिसे, एकनिष्ठ महिला सदस्या सुनिता गायकवाड व ज्योती सावंत तसेच सर्व सदस्य गण यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती व यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला