प्रशासनाची विनंती मान्य करत शनिवारी निघणारा मूक मोर्चा रद्द
विशाल कांबळे - Fri 15th Sep 2023 06:39 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पुसेसावळी ता. खटाव येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मूक मोर्चा प्रशासनाने केलेल्या विनंती नुसार रद्द करण्याचा निर्णय संबंधित सामाजिक संघटनांनी घेतला आहे.
पुसेसावळी येथे घटनेच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटनानी मुक मोर्चा काढण्याची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन गणेशोत्सवाचा सण तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारचे सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये. यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. संघटनांनी मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत संघटनांनी उद्या शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मूक मोर्चा रद्द केला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 15th Sep 2023 06:39 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 15th Sep 2023 06:39 pm











