सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा :जीवन पवार

ढेबेवाडी : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यवसाय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी कराड येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक जीवन मोहनराव पवार म्हणाले, "शिक्षणामुळे आयुष्यात सकारात्मक विचारांचा संचार होतो.शिक्षण ही विकासाची प्रक्रिया आहे. त्यामुळे उच्चशिक्षित होऊन या प्रक्रियेचा भाग बना. महाविद्यालयीन जीवन तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे. याचा उपयोग योग्य पद्धतीने करून घेतला पाहिजे. महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक गोष्टीत भाग घ्या. आपल्या गुरूंच्या मुळे यश मिळते.यासाठी त्यांच्या विचारांचा सन्मान करा. शरीरापेक्षा बुद्धीचे सौंदर्य महत्त्वाचे आहे. आज मुलींना विविध क्षेत्रात संधी आहे. स्वतःला गरीब समजू नका. आपले कौशल्य दाखवा. भौतिक सुखे बाजूला ठेवा, कारण अभ्यास केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. यासाठी अभ्यासातून आपली सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय करा.
         यावेळी प्राचार्य एम. एस.पाटील,प्रा.सौ वृषाली निंबाळकर,प्रा.सौ. दिपाली सावेकर, प्रा.सौ. पल्लवी निकम, अविनाश पाटील, सौ व्ही व्ही पाटील,प्रा. सौ. मानसी क्षीरसागर उपस्थित होत्या.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. दादाराम साळुंखे यांनी केले.  आभार रोहिणी जाधव यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला