लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची बॉक्सिंग खेळाडू कु. रिशिका रवींद्र होले हिचीखेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी निवड
Satara News Team
- Tue 23rd May 2023 11:49 am
- बातमी शेयर करा
सातारा : दि.29 मे ते 3 जून 2023 रोजी नोएडा,उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये होणाऱ्या बॉक्सिंग खेळासाठी चालूवर्षी झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा 2023 मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल सातारा बॉक्सिंग अकॅडमीची आणि शिवाजी विद्यापीठ व लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची बॉक्सिंग खेळाडू कु. रिशिका रवींद्र होले हिची 52 ते 54 किलो वजन गटात निवड झालेली शिवाजी विद्यापीठातील एकमेव व सातारा जिल्ह्यातील पहिली बॉक्सिंग खेळाडू आहे तिला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप ,क्रीडा शिक्षक
डॉ. विकास जाधव आणि प्रा. विनायक भोई यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या यशाबद्दल लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शेजवळ, मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर) प्राचार्य, शुभांगी ताई गावडे ( सचिवा,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर) मा. श्री कौस्तुभ गावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर) तसेच सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे,योगेश मुंदडा आणि अकॅडमी चे पदाधिकारी जगन्नाथ जगताप, हरीश शेट्टी, रवींद्र होले, अमर मोकाशी, बापूसाहेब पोतेकर,असिफ मुलानी,डॉ.राहुल चव्हाण यांनी सत्कार करून अभिनंदन केले
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 23rd May 2023 11:49 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 23rd May 2023 11:49 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 23rd May 2023 11:49 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 23rd May 2023 11:49 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 23rd May 2023 11:49 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 23rd May 2023 11:49 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 23rd May 2023 11:49 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 23rd May 2023 11:49 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 23rd May 2023 11:49 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 23rd May 2023 11:49 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 23rd May 2023 11:49 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 23rd May 2023 11:49 am













