आज काय आहें आपल्या राशीत पहा आजचा शुभ अशुभ मुहूर्त १८ ऑगस्ट २०२२
सौ . कांचन थिटे
- Thu 18th Aug 2022 02:19 am
- बातमी शेयर करा
आजचा शुभ मुहूर्त १८ ऑगस्ट २०२२ : अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५९ मिनिट ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३६ मिनिट ते ०३ वाजून २८ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री १२ वाजून ०३ मिनिट ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ४५ मिनिट ते ०७ वाजून ०९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ संध्याकाळी ०६ वाजून २८ मिनिट ते ०८ वाजून १० मिनिटांपर्यंत. रवि योग रात्री सकाळी ०५ वाजून ५२ मिनिट ते ११ वाजून ३७ मिनिटांपर्यंत.
गुरूवार, १८ ऑगस्ट २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आजचा दिवस अतिशय सुंदर उत्साहपूर्ण आहे. अपेक्षेपेक्षा जास्त काही आज मिळेल. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. जोडीदाराचेही सहकार्य लाभेल.
वृषभ
आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च उद्भवण्याची शक्यता राहिलं. महत्वाची कामे आज शक्यतो टाळावीत.
मिथुन
आजचा दिवस हा लाभवृद्धीचा असेल. आपल्या कर्तव्याच्या माध्यमातून पद, प्रतिष्ठा,यश, कीर्ती, नावलौकिक प्राप्त कराल. केलेल्या मेहनतीचे फळ आज प्राप्त होईल.
कर्क
आजचा संपूर्ण दिवस कामात व्यस्त असाल. आज काहीशी जास्त मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीत, कष्टात कुठेही दिरंगाई करू नका.
सिंह
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. याचा प्रत्यक्ष प्रत्यय, अनुभव आज येईल. भाग्याची साथ आज मिळेल. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल.
कन्या
आज काही अप्रिय व्यक्ती, प्रसंग सामोरे येऊ शकतात. स्थिर बुद्धीने, खंबीरपणे, संयमाने यांचा सामना करावा. निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ व्यर्थ घालवू नका.
तुळ
आज उत्तम दाम्पत्य जीवनाचा लाभ घ्याल. सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराला खूश ठेवाल. जोडीदाराच्या आवडीनिवडींचा विचार कराल.
वृश्चिक
आज काही अनपेक्षित प्रसंग, समस्या यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र आपण लक्ष विचलित न होऊ देता केवळ आपल्या नित्य कामांवर लक्ष केंद्रित करा.
धनु
आजचा आपला दिवस आनंदाचा असेल. आज आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न कराल. संतती विषयी तळमळ असेल. त्यांच्यावर बारीक लक्षही द्यावे लागेल.
मकर
आजचा दिवस हा सौख्य प्राप्तीचा असेल. आपल्या इच्छेप्रमाणे आजचा दिवस व्यतीत कराल. ज्येष्ठांच्या मतांचा, इच्छेचा आदर कराल.
कुंभ
आजचा दिवस काहीसा धाडसाचा, पराक्रमाचा असेल. मनाजोगत्या घटना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यवसाय वृद्धीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.
मीन
आज काही आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आपली बुद्धिमत्ता व गोड बोलणे यांचा संयोग साधून आपले काम पूर्णत्वास न्याल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल
आजचा अशुभ मुहूर्त १८ ऑगस्ट २०२२ :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजेपर्यंत. सकाळी ०६ ते ०७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड असेल. सकाळी ०९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५९ मिनिट ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. भद्रा सकाळी ०५ वाजून ५२ मिनिट ते ०८ वाजून ४६ मिनिटांपर्यंत.सौ . कांचन थिटे
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (M.S), वास्तू तज्ञ,विवाहास अडचण असेल तर एकदा नक्की मार्गदर्शन घ्या
ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध
संपर्क : 9657836393
तडवळे रोड, नवीन S.T. स्टँड जवळ, कोरेगाव, सातारा
Panchag
Rashibhavish
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 18th Aug 2022 02:19 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 18th Aug 2022 02:19 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 18th Aug 2022 02:19 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 18th Aug 2022 02:19 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 18th Aug 2022 02:19 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 18th Aug 2022 02:19 am
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Thu 18th Aug 2022 02:19 am
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Thu 18th Aug 2022 02:19 am
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Thu 18th Aug 2022 02:19 am
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Thu 18th Aug 2022 02:19 am
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Thu 18th Aug 2022 02:19 am
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Thu 18th Aug 2022 02:19 am
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Thu 18th Aug 2022 02:19 am
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Thu 18th Aug 2022 02:19 am













