विनापरवाना लेखनिकाविरोधात फलटण मुद्रांक विक्रेता संघटनेकडून काम बंद आंदोलन
Satara News Team
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण तहसिल आवारामध्ये मागील अनेक दिवसांपासून काही विना परवाना धारक व्यक्ती लिखाणाचे, तिकीट विक्रीचे काम करीत असून तालुक्यातुन येणाऱ्या गोरगरीब जनतेचे आर्थिक शोषण करीत आहेत. याबाबत सातारा जिल्हाधिकारी, उपविभागिय अधिकारी फलटण व तहसीलदार फलटण यांचेकडे वारंवार तोंडी व लेखी निवेदने दिली असुन त्याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे उपरोक्त विषयाबाबत फलटण तालुका मुद्रांक विक्रेता संघटने कडून दिनांक ९ पासून मुद्रांक व लेखणीचे कामबंध आंदोलन करण्यात आले आहे फलटण तहसील आवारात मागील बऱ्याच वर्षांपासून विनापरवाना धारक व्यक्ती लेखणीचे तसेच तिकीट विक्रीचे काम करीत असून या विरोधात फलटण तालुका मुद्रांक विक्रेता संघटनेच्या वतीने मागील दोन वर्षापासून शासन पातळीवर विनापरवाना धारक लेखणीचे व मुद्रांक विक्रेतेचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे देऊन सुद्धा शासनाने कोणतेही कारवाई न केल्याने दिनांक ९ फेब्रुवारी पासून संघटनेच्या वतीने मुद्रांक विक्री व लेखणीचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे यामुळे तालुक्यातून विविध कामानिमित्त तहसील व प्रांत कार्यालयालात येणाऱ्या नागरिकांची मुद्रांक,तिकीट उपलब्ध होत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 13th Feb 2024 05:03 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 13th Feb 2024 05:03 pm













