तारळे परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

तारळे: परिसरमधील एक अल्पवयीन मुलीवर सायबर कॅफेत अत्याचार करतानाचे छायचित्रे व्हायरल करुन तिच्या बदनामीची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल दहा महिन्यापासून प्रकार सुरु असल्याचे संबंधित  मुलींच्या आईने पोलीसांत  दिलेल्या तक्रारीवरून समोर आले.
अझर नदाफ (वय १९.रा तारळे) व (साहिल बशीर वय ३० रा.कोंजवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे .त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
उंब्रज पोलीसात गुन्हा दाखल आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी कुटुंबासह परिसरातील एका गावात एकत्र राहण्यास आहे. जानेवारी ती मैत्रिणीसोबत बाहेर गावाच्या एका सायबर कॅफेत गेली होती. त्या वेळा अझरने ओळखीची फायदा घेत तेथे बळजबरी करत अत्याचार केला. या वेळी सहिलने फोटो काढले .त्यानंतर साहिलने आठ दहा दिवसांनंतर अझर चांगला मुलगा नाही त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे त्याचे तुला सगळे सांगतो. असे सांगत तिला पुन्हा कॅफित बोलवून  घेतले .विरोध करुन सुद्धा साहिल ने जबरदस्तीने अत्याचार केला. नंतर साहिलने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत. जबरदस्तीने अत्याचार केले.अंधारात, रागात नेऊन अत्याचार केले.अखेर त्या त्रासाला कंटाळून पीडित मुलगीने त्याची माहिती घरात दिली.त्यानंतर आईसोबत जाऊन उंब्रज पोलीसांत तक्रार दाखल  केली आहे. पुढील तपास फौजदार अनिल पाटील हे करती आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला