महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सातारा जिल्हा सचिव पदी अमोल कांबळे यांची निवड

 उंब्रज: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सातारा जिल्हा सचिवपदी उंब्रज,ता कराड गावचे सुपुत्र श्री अमोल कांबळे यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान अमितसाहेब ठाकरे यांनी  शनिवार दिनांक २४/०६/२०२३ रोजी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राजगड या मनसेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात बैठक बोलावली होती. दरम्यान,अमोल कांबळे यांच्या निवडीनंतर श्री अमित ठाकरे यांनी कांबळे यांच्याशी सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी सेनेच्या बांधणीविषयी चर्चा केली.
            मनविसे राज्य सरचिटणीस  गजानन काळे साहेेब यांच्या प्रयत्नातुन  माझी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सातारा जिल्ह्याच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचेही यावेळी श्री अमोल कांबळे यांनी सांगितले असून त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत भविष्यात विद्यार्थांच्या न्याय हक्कासाठी आक्रमक आंदोलने, निदर्शने करुन विद्यार्थी वर्गास न्याय मिळवुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सातारा जिल्हा सचिव अमोल कांबळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला