साताऱ्यातील ‘जलमंदिरा’त पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांच्यात बॉडीगार्डला नो एन्ट्री
Satara News Team
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
- बातमी शेयर करा
सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी महत्वाच्या विद्यांवर देखील चर्चा केली. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता एका पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांच्यात बॉडीगार्डला नो एन्ट्री केली. त्यामुळे साताऱ्यात प्रोटोकॉलचा अतिरेक होत असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती.
सातारा शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींना अडीअडचणी सोडवण्यासाठी व न्याय मागणीसाठी सातारा शहरातील एक तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर व खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट द्यावी लागते. या ठिकाणी सामान्य माणसाला सुद्धा भेट घडवून आणली जाते. त्यांचे प्रश्न मार्गी लागतात. मात्र, काल खा. उदयनराजे यांच्या जलमंदिर येथे प्रोटोकॉलचा अतिरेक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क बॉडीगार्ड यांनाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीमागे जलमंदिर परिसरात जाण्यास मज्जाव केला. त्यांना रोखून धरले. खरं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रोटोकॉल च्या नियमाप्रमाणे त्यांना कोणती इजा होऊ नये. याची संपूर्ण जबाबदारी ही बॉडीगार्ड वर असते. एका कार्यक्रमांमध्ये एक शासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळ जात असताना बॉडीगार्डने त्याला समजून सांगून पाठीमागे उभे रहा असा सल्ला दिला पण त्याने तो ऐकला नाही. त्यानंतर चक्क त्याला उचलून बाजूला केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 25th Feb 2024 03:05 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Sun 25th Feb 2024 03:05 pm











