या’ एका चुकीमुळे भाडेकरू दाखवू शकतो तुमच्या मालमत्तेवर हक्क; वाचा काय सांगतो कायदा?
Satara News Team
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
- बातमी शेयर करा
वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लॅट किंवा घर भाड्याने देण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. कारण, नोकरदार वर्ग तसाच अभ्यासासाठी तरुण वर्ग गावाकडून शहराकडे स्थलांतरित होण्यावर जास्त भर देत आहे. परंतु कोणत्याही व्यक्तीला घर किंवा फ्लॅट भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये एक करार केला जातो. एखादा भाडेकरू (tenant) जास्त काळ भाड्याच्या घरात राहिला लागला तर तो त्या मालमत्तेवर हक्क देखील सांगू शकतो. या सर्व बाबी कायद्यामध्ये नमूद केल्या आहेत. हा कायदा नेमका काय सांगतो आपण जाणून घेऊया
ॲडव्हर्स पझेशन कायद्यानुसार एखादा भाडेकरू 11 वर्षांच्या पेक्षा अधिक काळ घर मालकांच्या मालमत्तेमध्ये राहत असेल तर तो त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. तसेच एखादा भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये वेळोवेळी करार होत असेल तर घरमालकाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच त्या घरावर कोणताही भाडेकरू अधिकार दाखवू शकणार नाही. परंतु हा कायदा सरकारी मालमत्तेला लागू होत नाही. कोणत्याही भाडेकरूने आपल्या घरावर ताबा मिळवू नये, यासाठी भाडेकरार वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत घर मालकाने काय करावे?
एखादा भाडेकरू घर मालकाला माहित न करू देता मालमत्तेवर हक्क मिळवू शकतो. परंतु असे काही घडल्यास मालक ॲडव्हर्स पझेशनअंतर्गत मालमत्तेच्या मालकीवर दावा करू शकतो. परंतु दावा करणाऱ्या व्यक्तीकडे प्रॉपर्टी डिटेल, कर पावती, वीज, साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र अशा बऱ्याच गोष्टी असायला हव्यात. सर्वात प्रथम कोणत्याही व्यक्तीला घर देण्यापूर्वी भाडेकरार करायलाच हवा. नाहीतर सहज घर मालक फसवणुकीला बळी पडू शकतात.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 13th Feb 2024 04:58 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 13th Feb 2024 04:58 pm













