कै. अभयसिंह राजे भोसले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय उपाध्यक्षपदी सर्वानुमते मा. रामभाऊ जाधव यांची निवड

पुसेगाव : कै.अभयसिंह राजे भोसले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या कार्यकारिणीची मीटिंग होऊन या ग्रंथालयाच्या उपाध्यक्षपदी माननीय रामभाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
 या बैठकीस नारायण जावलीकर, रमेश वैदू, राजू शिर्के,प्राचार्य मापारी सर, यावेळी उपस्थित होते.
 अभयसिंह राजे भोसले ग्रंथालय व वाचनालयाची  स्थापना 2009 रोजी झाली आज पर्यंत या ग्रंथालयाचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालत आहे, ग्रंथालयामध्ये विविध विषयावरती हजारो पुस्तके या ठिकाणी वाचण्यास उपलब्ध आहेत. याचा लाभ तरुणासह ग्रामस्थ तसेच आभाळ वृद्धांना मिळत आहे. या ग्रंथालयाची नुकतीच उपाध्यक्ष पदाची निवड झाली त्यामध्ये सर्वानुमते भटक्या विमुक्त संघटनेचे राज्याचे सरचिटणीस व जनक शोधांचे लेखक  माननीय रामभाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
. यानंतर बोलताना रामभाऊ जाधव म्हणाले या ग्रंथालयाचे मी संस्थापक सदस्य असून, नेहमीच या ग्रंथालय वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे.या पुढील काळात जास्तीत जास्त योगदान देऊन या ग्रंथालयाच्या प्रगतीसाठी  योगदान देणार असल्याचे सांगितले तसेच 'गाव कुसाबाहेर', व 'कुळुरवाती' या पुस्तकाचे प्रकाशन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यांच्या या उपाध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल  सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला