खटाव मान साखर कारखान्याला भारतीय शुगरचा पुरस्कार ..संग्राम घोरपडे
Satara News Team
- Mon 12th Feb 2024 11:32 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : खटाव मान साखर कारखान्याला भारतीय शुगर तर्फे ओव्हर ऑल बेस्ट परफॉरमन्स मिळाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी दिली.
यावेळी बोलताना संग्राम घोरपडे म्हणाले की हा पुरस्कार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे को चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अतिशय चांगला पध्दतीने चालू आहे . सदरचा पुरस्कार हा कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची पोहचपावती आहे.
भविष्य काळामध्ये सुद्धा कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी व शेतकर्यांचे हित जपण्यासाठी आम्ही कटिबद्द आहोत.
सदरचा पुरस्कार कारखान्याच्या वतीने कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे ,कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,संचालक कृष्णात शेडगे,टेक्नीकल डायरेक्टर नरेंद्र साळुंखे , सनी क्षीरसागर ,जीएम अशोक नलावडे ,प्लांट हेड काकासाहेब महाडीक ,जीएम प्रोसेस कदम साहेब ,चीफ इंजीनियर मोहिते साहेब , शेती अधिकारी पवार साहेब , चीफ अकौंटन मोरे साहेब प्रज्ज्वल घोरपडे व जितेंद्र घोरपडे यांनी स्वीकारला.
कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे ,संचालक विक्रमनाना घोरपडे,प्रीती घार्गे ,ऍड.धनाजीराव जाधव, अण्णासाहेब निकम ,जयवंतराव जाधव, अमोल पवार, महेश घार्गे,महेश चव्हाण, युवराज साळुंखे ,जयवंत जाधव चेअरमन तोडणी वाहतूक संघटना व शेतकरी सभासद यांनी पुरस्काराबद्दल सर्वांचे अभिनंदन केले .
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 12th Feb 2024 11:32 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 12th Feb 2024 11:32 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 12th Feb 2024 11:32 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 12th Feb 2024 11:32 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 12th Feb 2024 11:32 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 12th Feb 2024 11:32 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Feb 2024 11:32 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Feb 2024 11:32 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 12th Feb 2024 11:32 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 12th Feb 2024 11:32 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 12th Feb 2024 11:32 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 12th Feb 2024 11:32 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 12th Feb 2024 11:32 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 12th Feb 2024 11:32 am













