बॉम्बे रेस्टॉरंट जवळ मर्डर झालेला व्यक्ती वाईचा अर्जुन यादव
Satara News Team कुणाल खांदरे
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज कुणाल खांदरे : वाई तालुक्यातील राहणारा अर्जुन यादव याचा सातारा बॉम्बे रेस्टॉरंट नटराज मंदिराच्या जवळच एका अज्ञात आणि डोक्यात रिवाल्वर च्या साह्याने गोळी मारून खून केला असल्याची घटनेने संपूर्ण सातारा शहर हादरून गेलाय या संदर्भात घटनास्थळी पोलीस दाखल होत असतानाच पंचनामा देखील केला आहे मात्र अज्ञात व्यक्तीने ज्याच्या डोक्यात गोळी घालून मर्डर केला त्याचं नाव अर्जुन राणा असून 2020 मध्ये वाई एमआयडीसी मध्ये मर्डर झालेला मृत अर्जुन यादव ने त्यावेळी फायरिंग केली होती या प्रकरणात वाई पोलिस स्थानकामध्ये त्याच्यावर गुन्हा 307 कलमाने दाखल झाला होता सध्या तो जामिनावर बाहेर होता मात्र अर्जुन यादव याचा मर्डर पूर्व भांडणातूनच झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळावर जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी भेट दिली असून मूर्त झालेला व्यक्ती वाई येथील असल्याचे देखील त्यांनी सांगितले मात्र डोक्यात गोळी घालून पसार झालेला तो अज्ञात व्यक्ती कोण याकडे आता पोलिसांचा तपास सुरू आहे
crime
bombayrestornd
mureder
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 2nd Jul 2022 11:51 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 2nd Jul 2022 11:51 am











