कुत्र्याला दगड मारला म्हणून एकास मारहाण
Satara News Team
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
- बातमी शेयर करा
खंडाळा : कुत्र्याला दगड का मारलास म्हणून एकास मारहाण करण्यात आली या प्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ता ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजताचे सुमारास मौजे भोळी, ता. खंडाळा, जि.सातारा गावचे हद्दीत महादेव मंदिर शेजारील परड्याकडे गावातुन अशितोष चौधरी ( फिर्यादी ) हे चालत जात असताना महादेव लक्ष्मण चव्हाण यांनी त्यांचे कुत्र्यास मोकळे सोडले ते कोणालाही चावेल, जखमी करेल याची त्यांना जाणीव असतानाही त्यांनी त्यास बांधुन न ठेवता खुले सोडुन हयगयीचे कृत्य केल्याने सदर कुत्र्याने फिर्यादी यांच्या डावे पायाचे नडगीवर चावा घेवुन फिर्यादी यास जखमी केले. त्यामुळे फिर्यादी याने चावा सोडविण्यासाठी कुत्र्यास दगड मारला असता या कारणावरून चिडून जाऊन कुल्ल्याचे मालक १) सुरेखा महादेव चव्हाण २) महादेव लक्ष्मण चव्हाण दोन्ही रा.
भोळी, ता. खंडाळा, यांनी तु आमचे कुत्र्याला दगड का मारलास असे म्हणुन शिविगाळ करुन त्या दोघांनी फिर्यादी याच्या पाठीत व पायावर काठीने मारहाण करुन मुका मार दिला. म्हणुन त्याचेविरुद्ध शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये फिर्यादी याने तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 2nd Jan 2024 02:32 pm













