दानवलेवाडीत विनयभंग प्रकरणी एकास अटक..
माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील 47 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी किसन शहाजी कदम (वय 34, रा. दानवलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखलविशाल गुरव
- Sun 30th Oct 2022 05:58 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज
माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील 47 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी किसन शहाजी कदम (वय 34, रा. दानवलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, 28 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दानवलेवाडीत पीडित महिलेच्या राहत्या घरासमोर दारू पिऊन येऊन विनयभंग केला. या घटनेबाबत पीडीतीच्या पतीने जाब विचारला असता संशियत याने दमदाटी करून शिवीगाळ केली.
याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ऐ. के. चांगण करीत आहेत.
vinayabhang#maan#danavalewadi
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 30th Oct 2022 05:58 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 30th Oct 2022 05:58 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 30th Oct 2022 05:58 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 30th Oct 2022 05:58 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 30th Oct 2022 05:58 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 05:58 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 05:58 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 05:58 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 05:58 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 05:58 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 05:58 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 05:58 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 05:58 am













