पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध.पत्रकार संघ जावळी तालुका आक्रमक
बापू वाघ- Fri 10th Feb 2023 01:43 pm
- बातमी शेयर करा
जावळी : पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी पत्रकार संघ जावळी तालुका पत्रकार संघ सदस्यांची एकमुखी मागणी जावळी तालुका पत्रकार संघाचे जावळी वतीने शशिकांत वारिशेच्या मृत्यू प्रकरणी तहसीलदार मा.राजेंद्र पोळ यांना पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष। वसीम शेख कार्याध्यक्ष अंकुश कोकरे उपाध्यक्ष संतोष बेलोसे उपाध्यक्ष शरद रांजणे , सचिव विनोद वेदे पत्रकार संघाचे मार्गदर्शक इम्तियाज मुजावर दत्ता पवार सादिक सय्यद संजय शेलाटकर सुजित धनवडे बापू वाघ जुबेर शेख महेश बारटक्के संतोष मालुसरे मोहसीन शेख शहाजी गुजर
हस्ते निवेदन देण्यात आले. तालुक्यातील सर्व पत्रकार व डिजिटल मिडीयातील पत्रकार उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 10th Feb 2023 01:43 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 10th Feb 2023 01:43 pm













