माती परीक्षण करूनच खतांचा संतुलित वापर करावा - श्री बेलदार
बापू वाघ- Wed 7th Dec 2022 10:49 am
- बातमी शेयर करा
वाई : खतांचा बेसुमार वापर व त्यामुळे बि.घडत असलेला जमिनीचा पोत यावर मात करण्यासाठी तसेच आपली शेतजमीन भविष्यात सुस्थितीत राहण्यासाठी माती परीक्षण करूनच खतांचा वापर करावा असे आवाहन श्री.रवींद्र बेलदार मंडळ कृषी अधिकारी वाई यांनी केले,जागतिक मृदा दिन निमित्त नागेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी माती परीक्षण अहवालानुसार नुसार खते कशी द्यावीत याचेही मार्गदर्शन केले.श्री.तानाजी यमगर कृषि पर्यवेक्षक यांनी माती परीक्षण महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक ललिता बोडके यांनी माती नमुना कसा घ्यावा याचे मार्गदर्शन केले.
यावेळी जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले.तसेच परस बागेतील भाजीपाला किट चे ही वाटप करण्यात आले.कार्यक्रमास उपसरपंच सौ आशा जाधव,श्री मारुती जाधव सोसायटी चेअरमन , सर्व ग्रामपंचायत सदस्य ,कृषी सहाय्यक श्री निखिल मोरे,श्री विलास भुसारे,श्रीमती वंदना आढळ तसेच नागेवाडी गावातील शेतकरी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 7th Dec 2022 10:49 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 7th Dec 2022 10:49 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 7th Dec 2022 10:49 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 7th Dec 2022 10:49 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 7th Dec 2022 10:49 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 7th Dec 2022 10:49 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Dec 2022 10:49 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Dec 2022 10:49 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 7th Dec 2022 10:49 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 7th Dec 2022 10:49 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 7th Dec 2022 10:49 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 7th Dec 2022 10:49 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 7th Dec 2022 10:49 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 7th Dec 2022 10:49 am













