प्रेमप्रकरणाच्या संशयावरून जळगाव खून प्रकरणी संशयिताच्या भाऊ व वहिनीला अटक
Satara News Team
- Tue 15th Oct 2024 10:53 am
- बातमी शेयर करा
कोरेगाव : कोरेगाव जळगाव रस्त्यावर दसऱ्याला अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता रविवारी निलेश शंकर जाधव या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
दसऱ्या दिवशी संशयित विशाल शिंदे यांनी प्रेम प्रकरणाच्या संशयातून निलेश जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता उपचारात दरम्यान जाधव याचा मृत्यू झाला यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयासमोर नागरिकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता यावेळी जिल्हा रुग्णालयातील वातावरण तंग झाले होते.
त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी ॲक्शन घेत खुनाचा कटरचने आणि खून केल्याप्रकरणी विशाल शिंदे यांच्या सह त्याचा भाऊ संतोष शिंदे व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला यानंतर संतोष व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली
या प्रकरणातील मुख्य संशयित विशाल शिंदे हा अजून सुद्धा फरार असून त्याच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 15th Oct 2024 10:53 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 15th Oct 2024 10:53 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 15th Oct 2024 10:53 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 15th Oct 2024 10:53 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 15th Oct 2024 10:53 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 15th Oct 2024 10:53 am
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 15th Oct 2024 10:53 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Tue 15th Oct 2024 10:53 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Tue 15th Oct 2024 10:53 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Tue 15th Oct 2024 10:53 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Tue 15th Oct 2024 10:53 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Tue 15th Oct 2024 10:53 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Tue 15th Oct 2024 10:53 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Tue 15th Oct 2024 10:53 am












