क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
Satara News Team
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
- बातमी शेयर करा
सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, मकरंद पाटील,महादेव जानकर, सरपंच साधना नेवसे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी , मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 3rd Jan 2023 03:21 pm













