अल्ताफ शिकलगार व सादिक शेख यांची चौकशी करा सकल हिंदू समाजाची वाठार स्टेशन पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी
Satara News Team
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
- बातमी शेयर करा
वाठार स्टेशन : पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळूहळू उमटताना दिसून येत आहेत याच माध्यमातून वाठार स्टेशन येथे आज स.पो.नि शिवाजी भोसले यांना उत्तर कोरेगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजातर्फे अल्ताफ शिकलगार, सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख, साबीर मुल्ला यांचा दहशतवादी संघटनेची संबंध असल्याची दाट शक्यता आहे अशा आशयाचे निवेदन आज वाठार स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये उत्तर कोरेगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर उत्तर कोरेगाव तालुक्यातून हिंदू बांधव उपस्थित होते
तसेच हिंदू समाजातील देवी देवतांच्या बद्दल तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक व आक्षेपार्ह शिवीगाळ करणारे वक्तव्य समाजातील अल्पवयीन मुलांना बळी पाडून त्यांच्याकडून सोशल मिडीयावरती हे वक्तव्य टाकायला लावत आहेत. त्यांची एकंदरीत राजकीय कारकीर्द अल्पसंख्यांक तरुणांची माथी भडकवण्यात गेली.
नुकत्याच सातारा जिल्ह्यात काही दहशतवादी कृत्ये घडून आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुशंगाने सदर व्यक्तीचे PF.I. या दहशतवादी संघटनेशी काही संबंध आहेत का याची त्यांना अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी.
त्याचसोबत हिंदुत्वासाठी कार्य करणारे कार्यकर्ता म्हणून विक्रम पावसकर यांची समाजात ओळख आहे, हीच सल या समाज कंटकांच्या मनात सलते. याचा राग मनात धरुन मुद्दाम विक्रम पावसकर यांना गोवण्याचा प्रयत्न चालू आहे. सकल हिंदु समाजाच्या सातारा जिल्हा यांच्या वतीने आम्ही या कृत्याचा निषेध करतो, तसेच विक्रम पावसकर यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 18th Sep 2023 03:34 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 18th Sep 2023 03:34 pm













