पाटण येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
      धम्ममय वातावरणात पाटण शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी धम्मबांधव समतावादी विचारधारेच्या संघटना,संस्था, मंडळे, पक्ष, समता सैनीक दल आदी तत्सम संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भ.बुद्धा यांच्या पुतळ्यास बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ऍड.संदीप कांबळे होते. 
    शशिकांत देवकांत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पाडला.यावेळी गोड अल्पोपहाराचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.बुद्धांच्या विचारांची आज गरज आहे.या अनुषंगाने मान्यवरांनी विचार व्यक्त केले.प्रा.रवींद्र सोनवले यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी बी.एस.कदम,अनंत(बुवा)कांबळे,सुषमा लादे,सागर जाधव,रुपाली कांबळे,संजय कांबळे,कृष्णा भोळे आदी उपासक-उपासिका उपस्थित होत्या.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला