शामराव मद‌ने " "समाजभूषण "पुरस्काराने सन्मानीत

शामराव शंकर मदने यांना "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 डिस्कळ ता. खटाव येथील  जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे उपाध्यक्ष शामराव शंकर मदने यांना "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
             जय मल्हार संघटनेचे च्या वतीने भिवडी ता पुरंदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात  उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , भटके विमुक्त जाती जमाती मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष भिकुजी दादा इदाते आमदार गोपीचंद पडळकर व संघटनेचे संस्थापक दौलत उमाजी शितोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       यावेळी कोअर कमेटी अध्यक्ष रामदास धनवटे,अंकुशराव जाधव, रोहिल मद्ने
हनुमंत भांडवलकर, प्रविण नाईक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला