गोवा राज्यातील वाहतूक करणाऱ्यांवर मोक्का लावण्यात येणार - उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
ओंकार सोनावले
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
- बातमी शेयर करा
सातारा : महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक कोल्हापूर मार्गे होत असल्याने मी 7 जिल्ह्यांचा आढावा घेतला असून गोवा बनावटीची दारू विक्री करण्याचे रॅकेटमध्ये कोण-कोण आहे याचा अहवाल मी मागितला आहे..वारंवार दारू तस्करीचा गुन्हा केल्यास मोक्का लावण्याची तरतूद गृहविभागाशी चर्चा करून तसा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
#shambhurajdesai
#ministershambhurajdesai
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
संबंधित बातम्या
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Mon 3rd Oct 2022 10:05 am
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Mon 3rd Oct 2022 10:05 am









