इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला विंग अध्यक्ष कामिनी पाटील यांची फेरनिवड

इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य महिला विंग अध्यक्ष म्हणून कामिनी पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. कामिनी पाटील या गेली 20 वर्ष साप्ताहिक सातारा वार्ता या अंकाचे नियमित प्रकाशन करीत असून त्या विविध संस्थांवर कार्यरत आहेत. त्यांना आज पर्यंत राज्यातील अनेक पुरस्कार मिळाले असून त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. बऱ्याचश्या सामाजिक उपक्रमामध्ये त्या नेहमी सक्रिय असतात. सातारा जिल्ह्यातील अनेक महिलांचे प्रश्न त्यांनी सोडविले असून राज्यस्तरावर पत्रकारांच्या हितार्थ कार्यरत आहे. अशा या सामाजिक कार्यकर्त्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संघटनेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून महिलांच्या विंगच्या अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने कामिनी पाटील यांचे अभिनंदन व त्यांच्या कार्यास शुभेच्छा...

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला