वर्णेच्या तलाठ्यांसह मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
Satara News Team
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
- बातमी शेयर करा
वर्णे : वर्णे ता.जि. सातारा गावच्या हद्दीत तलाठी किरण अहिरेकर वय 40 वर्षे हे तलाठी म्हणून कार्यरत असून अहिरेकर हे तलाठी कार्यालयात शासकीय काम करीत असताना अमन विष्णू पवार वय अंदाजे 35 वर्षे राहणार वर्णे तालुका जिल्हा सातारा याने तलाठी अहिरेकर यांना उद्देशून एकेरी भाषेत तलाठी माझ्या गटाचे उतारे लगेच दे असे म्हणाला यावर अहिरेकर यांनी त्यास माझे दुसरे काम चालू आहे तुम्ही थोडा वेळ थांबा असे सांगितले तेव्हा पवार याने त्यांच्या समोरील कागदपत्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अहिरेकर यांनी समजावण्याचा प्रयत्न करत असताना पवार याने अहिरेकर यांच्या कानाखाली मारून दोन्ही हाताने कॉलर धरून गळ्यातील ओळखपत्राची लेस तोडली व आई बहिणी वरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देऊन शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा आणत सरकारी कर्मचाऱ्यांस मारहाण केल्याकरणी बोरगाव पोलीस ठाण्यातक्षगुरनं व कलम 282/2024 ipc353,332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.स्मिता पाटील अधिक तपास करत आहेत
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 11th Jun 2024 12:27 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 11th Jun 2024 12:27 pm











