साताऱ्यातील करंजेआणी लिंबमध्ये जुगारावर कारवाई
Satara News Team
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
- बातमी शेयर करा
सातारा : येथील करंजेनाका येथील एका सलूनलगत असलेल्या टपरीच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्या आशिष अशोक नवले (वय ३२, रा. सैदापूर, सातारा), नितीन अनिल कुराडे (रा. करंजे, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलिसांनी दि. ३० जून रोजी सायंकाळी ६.२० वाजता कारवाई केली. यात ११ हजारांचे साहित्य जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पवार तपास करत आहेत.
लिंब, ता. सातारा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार घेतल्याप्रकरणी सचिन मोतीलाल माने (वय २८, रा. लिंब) यांच्यावर सातारा तालुका पोलिसांनी दि. ३० रोजी सायंकाळी ६.३० वाजता कारवाई केली. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डफळे तपास करत आहेत.
करंजे परिसरात बऱ्याच ठिकाणी छुप्या पद्धतीने मटका मोठ्या तेजित असल्याने काही ठिकाणी पोलिसांचे लागेबंदे असल्यानेच या मटका अट्ट्यावरती कारवाई होत नाही थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येते परंतु करंजे भागात मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय तेजीत आहे याकडे शाहूपुरी पोलीस कानाडोळा का करत आहेत हाच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 1st Jul 2023 10:35 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 1st Jul 2023 10:35 pm











