जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Satara News Team
- Fri 16th Sep 2022 04:41 am
- बातमी शेयर करा
पाचगणी ; जावळी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी खंडाळा तालुक्यातील दीपक भगवान कुंभार राहणार शिवाजीनगर तालुका खंडाळा त्याच्यावर पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दीपक भगवान कुंभार याने अल्पाइन मुलीला फूस लावून तिला जबरदस्तीने मोटर सायकलवर सोळशी तालुका कोरेगाव येथे शनी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या जागी घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले व तिच्या बरोबर असली फोटो काढून सदर फोटो हे सोशल मीडियावर पाठवतो असे सांगून ब्लॅकमेल ब्लॅकमेल केले व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी या त्रासास कंटाळून अल्पवयीन मुलीने सदर बाब आपल्या कुटुंबाला सांगितली यावरून संशयित आरोपी दीपक भगवान कुंभार राहणार शिवाजीनगर तालुका खंडाळा याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Pocso
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 16th Sep 2022 04:41 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 16th Sep 2022 04:41 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 16th Sep 2022 04:41 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 16th Sep 2022 04:41 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 16th Sep 2022 04:41 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 16th Sep 2022 04:41 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 16th Sep 2022 04:41 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 16th Sep 2022 04:41 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 16th Sep 2022 04:41 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 16th Sep 2022 04:41 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 16th Sep 2022 04:41 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 16th Sep 2022 04:41 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 16th Sep 2022 04:41 am











