बंदिस्त कॅफेंचे परवाने रद्द करण्याची स्वाभिमानी'ची मागणी

कॅफेंच्या माध्यमातून अश्लीलतेला वाव मिळत असल्याचा राजू मुळीक यांचा आरोप

मलवडी : दहिवडी शहरातील बंदिस्त कॅफेमध्ये अश्लिलतेला वाव मिळत असल्याचा आरोप करतानाच सदर कॅफेचे परवाने रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी दहिवडी नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहिवडी शहरात असणाऱ्या बंदिस्त कॅफेत शाळा व कॉलेजचे युवक युवती येत असतात.परंतु या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याच्या चर्चा संपूर्ण दहिवडीत रंगत आहेत.त्यामुळे कॅफे चालकांना नक्की कॅफे चालवण्याचा परवाना मिळतो की अश्लील चाळयांसाठी मिळतो?असा सवाल उपस्थित केला.यावेळी त्यांनी या कॅफेचे परवाने रद्द करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तसेच दहिवडी पोलीस स्टेशनकडे पत्राद्वारे केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला