पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक

सातारा  : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात रु. 6000/-प्रती वर्षी लाभ देण्यात येतो.  माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 कालावधीतील 13 व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार सातारा पोस्टल विभागात 54 हजार 601 लाभार्थींची बँक खाती प्रथम प्राधान्याने आधार संलग्न करणे आवश्यक आहे.

            बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी  भारतीय डाक विभागामार्फत दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मोहीम सुरु करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील गरजू लाभार्थी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा विभागाचे प्रवर डाक अधिक्षक ए. व्यंकटेश्वर रेड्डी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  सहाय्यक अधिक्षक डाकघर एस. एस. घोडके मो. नं. 8698578476 अथवा पंकज बेलोकर मो.नं. 8275342454 किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला