श्रीकांत घोरपडे श्री सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्काराचे मानकरी
Satara News Team
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२२ मध्ये कृषी विभाग जिल्हा परिषद सातारा आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "श्री सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार निसराळे येथील युवा शेतकरी श्रीकांत घोरपडे यांना माजी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा. आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योगात
श्रीकांत घोरपडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी कांदा पीक, ऊसाची सुपरकेन नर्सरी, औषधी वनस्पतीमध्ये
शतावरी, मधूपर्णीची लागवड करुन तरुणांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले मागील महिन्यात स्वर्गीय यशवंरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ व्या राज्यस्तरीय यशवंत कृषी प्रदर्शन आणि जिल्हा महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडूनही त्यांना आदर्श शेतकरी म्हणून गौरवण्यात आले
होते. शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याची परंपरा आजोबापासूनच सुरू आहे. 'शेतीतील किमयागार' म्हणून आजोबांची तालुक्यात ओळख होती. हाच शेतीचा वारसा कुटुंबीय पुढे नेत आहेत.
शेती सोबत SARAS Entrepreneurs हा कृषी - अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला. 'Panchatm' (पंचात्म) या ट्रेडमार्क अंतर्गत १५ पेक्षा जास्त प्रॉडक्टची विक्री सध्या केली जात आहे.श्रीकांत घोरपडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेषतः निसराळे व वर्णे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 26th Dec 2022 04:05 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 26th Dec 2022 04:05 pm













