मैत्रिणीला बंदूक दाखवताना मिस फायर साताऱ्यातील घटना
Satara News Team
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
- बातमी शेयर करा
सातारा : औद्योगिक वसाहत येथील समर्थनगर परिसरात मैत्रिणीला बंदूक दाखवताना बंदूक अचानक मिस फायर झाली. भरदिवसा घडलेल्या घटनेनंतर परिसर हादरुन गेला.
या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दरम्यान, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्ररणी शहर पोलिसांनी प्रतापसिंहनगर येथील संशयिताला ताब्यात घेतले आहे. नेताजी तानाजी बोकेफोडे (वय २५, रा.प्रतापसिंहनगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sun 25th Jun 2023 10:09 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sun 25th Jun 2023 10:09 pm











