साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून

 साताऱ्यात नटराज मंदिराबाहेर भरदिवसा डोक्यात गोळी घालून अज्ञाताचा खून..

- साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजीक असलेल्या नटराज मंदिराबाहेर फायरिंग झाले असून यामध्ये एकाचा अज्ञाताने डोक्यात बांदुकीची गोळी झाडून खून केला आहे.. आज दुपारी भर पावसात ही घटना घडली असल्याने शहरात खळबळ उडाली असून परिसरात घबराहट निर्माण झालीये.. घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.. भर दुपारी शहराच्या परिसरात घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.. मृताची ओळख अद्याप पटली नसून मारेकऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला