सातारा पोलिसांचे जिल्ह्यात 42 ठिकाणी ऑल आउट ऑपरेशन करून 228 केसेस करून एक लाख 7600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Satara News Team
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
- बातमी शेयर करा
सातारा : कायदा सुव्यवस्थेची निगराणी आणि सतर्कता या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशानुसार सातारा पोलिसांनी जिल्ह्यात 42 ठिकाणी ऑपरेशन ऑल आउट राबवले. जिल्ह्यामध्ये सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधून जिल्ह्याच्या हद्दींची नाकाबंदी करण्यात आली आणि विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या ऑपरेशन मध्ये 50 पोलीस अधिकारी आणि 237 पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता.
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये 228 केसेस करून एक लाख 7600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान बेकायदा दारू विक्रीच्या 22 केसेस करून 19 हजार 70 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वडूज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी या ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पकडण्यात आला असून एकूण 51 अजामीन पात्र वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. सातारा पोलिसांनी या ऑल आऊट ऑपरेशन मध्ये 395 हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस यांची तपासणी केली. एकूण 151 पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले आहेत.
यापुढे सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे मालमत्तेच्या गुन्ह्यावर प्रतिबंध आणण्याकरता सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने ऑल आऊट ऑपरेशन ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
संबंधित बातम्या
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 18th Jul 2023 10:05 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Tue 18th Jul 2023 10:05 pm









