मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा सत्कार....
Satara News Team
- Fri 9th Feb 2024 11:29 am
- बातमी शेयर करा
खंडाळा: सातारा जिल्हा परिषदचे अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचे बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झाली आहे. तर त्यांच्या जागी सातारा जिल्हा परिषदचे नुतून मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
नागराजन २०२० च्या आयएएस अधिकारी आहे.त्या यवतमाळ जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तसेच पांढरकवडा येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होत्या.
यावेळी भटक्या विमुक्त गोपाळ समाज सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष सुदामराव जाधव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.यावेळी प्रमोद सकटे (सामाजिक कार्यकर्ते) नेहरू युवा मंडळ अध्यक्ष अजित जाधव ,दादासो पवार ,विलास जाधव यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 9th Feb 2024 11:29 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 9th Feb 2024 11:29 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 9th Feb 2024 11:29 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 9th Feb 2024 11:29 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 9th Feb 2024 11:29 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 9th Feb 2024 11:29 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 11:29 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 11:29 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 9th Feb 2024 11:29 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 9th Feb 2024 11:29 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 9th Feb 2024 11:29 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 9th Feb 2024 11:29 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 9th Feb 2024 11:29 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 9th Feb 2024 11:29 am













