ग्रेड सेपरेटरचा सर्व्हे बनकरांनी केला का ? आ.शिवेंद्रराजेंचा खोचक सवाल

Did the grade separator survey done by bunkers? A. Shivendraraj's provocative question

सातारा : ग्रेड सेपरेटरमधून ५६ टक्के लोक जातात, असे त्यांनी सांगितलेले मला कळाले. माजी नगरसेवक दत्ता बनकर पोवई नाक्यावरच दिवसभर बसलेले असतात. त्यांनी सर्व्हे कंपनी काढून सर्व्हे केला का? वरुन जाणारी वाहनेही त्यांनी खालू गेली असा सर्व्हे केला असेल. माझ्या बुध्दीची किव करण्यापेक्षा काम चुकलेले आहे, फसलेले आहे, हे त्यांनी मान्य करावे. त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीत कळेल, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांना नाव न घेता टोला लगावला. साताऱ्यातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरवरुन दोन्ही राजांमध्ये शाब्दीक युध्द पेटले आहे. आरोपांवर प्रत्यारोप, पलटवार सुरु आहेत. त्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे आज प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ग्रेड सेपरेटर तत्ज्ञांकडून तयार झाला आहे, हे ठिक आहे. पण, सातारकरांचे काम म्हणणे आहे, हे खासदारांनी लक्षात घेतले पाहिजे. तत्ज्ञ, अधिकारी, ठेकेदार काय म्हणतात, यापेक्षा ज्या लोकांसाठी हा ग्रेडसेपरेटर व्हायला हवा होता, त्यांना त्यांना काय वाटते ते पहा. ग्रेड सेपरेटरमधून ५६ टक्के लोक जातात, असे त्यांनी सांगितलेले मला कळाले. हा सर्व्हे केला कोणी? माजी नगरसेवक दत्ता बनकर पोवई नाक्यावरच दिवसभर बसलेले असतात. त्यांनी सर्व्हे कंपनी काढून सर्व्हे केला का? वरुन जाणारी वाहनेही त्यांनी खालू गेली असास सर्व्हे केला असेल. माझ्या बुध्दीची किव करण्यापेक्षा काम चुकलेले आहे, फसलेले आहे, हे त्यांनी मान्य करावे. उगच पैसे वाया गेले आहेत. सातारकरांना ग्रेड सेपरेटरचा काही उपयोग होत नाही. संपूर्ण सातारा हे बोलत आहे. पण, ज्यांना हे ऐकायचे नाही, मी म्हणजे फार महान आहे, फार महान करतोय, असा ज्यांना स्वत:चा ढोल वाजवायचा आहे, त्यांना काय बोलणार? त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीत कळेल, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिला

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला