पुसेगावात महिलांसाठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा आणि कीर्तन;

(गौरव जाधव मित्र समूहाचा उपक्रम)

 श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवारी (ता. ७) पुसेगाव व पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत तुळजापूर, पंढरपूर, म्हसवड, गोंदवले तीर्थक्षेत्र व देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक महिलांनी गुरूवार (ता. ३) अखेर ९७६६५६८२६८ या क्रमांकाशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन गौरव जाधव मित्र समूहातर्फे करण्यात आले आहे. 

पुसेगाव पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांसाठी मंगळवारी (ता. ८) वाढदिनी झी टॉकीज प्रस्तुत मन मंदिरा (गजर भक्तीचा) या किर्तनसोहळ्यातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. सागर (महाराज) बोराटे यांचे कीर्तन सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. 

गावातील १०० गरजू कष्टकरी कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार असून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. तसेच आपले सामाजिक दातृत्व जपत वाढदिवसाच्या निमित्ताने अन्य सामजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गौरव जाधव मित्र समूहाने दिली

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला