महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह तीन जणा विरोधात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी वन विभागाकडुन गुन्हा दाखल
प्रकाश शिंदे - Tue 26th Sep 2023 10:21 am
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथेील व्हेलं माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या सह संतोष खुशालचंद्र जैन राहणार निसर्ग विहार रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी संजय जयराम सुर्वे राहणार मेढा तालुका जावळी ,अनिल अर्जुन ओंबळे. राहणार बोंडारवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा, असे एकूण चार जणांना व्हेलं माशाच्या तस्करी प्रकरणी सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक श्रीमती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर महांगडे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे रात्री एक वाजता व्हेल माशाचे तसकरीचा मुद्देमाल मिळालेल्या टीप् नुसार माहितीनुसार छापा टाकून जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणातमहाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश रामचंद्र पाटील याच्यासह एकूण चार जण अटक करण्यात आली आहे त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून सांगण्यात आली
#Traffickinginwhalevomit
#Correspondent
#MiniKashmirofMaharashtra
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 26th Sep 2023 10:21 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 26th Sep 2023 10:21 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 26th Sep 2023 10:21 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 26th Sep 2023 10:21 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 26th Sep 2023 10:21 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 26th Sep 2023 10:21 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Tue 26th Sep 2023 10:21 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 26th Sep 2023 10:21 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Tue 26th Sep 2023 10:21 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Tue 26th Sep 2023 10:21 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 26th Sep 2023 10:21 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 26th Sep 2023 10:21 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 26th Sep 2023 10:21 am











